राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त केले झेंडा वंदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.११/०६/२०२० राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापण दिन यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले व सलामी देण्यात आली. कोरोना कोविड - १९ या विषाणूजन्य परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्स व तोंडाला कापडी मास बांधून नियमाचे पालन करून हा २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सेवादल अध्यक्ष महादेवराव पिदुरकर, ओ,बी,सी, सेलचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष हिराचंदजी बोरकुटे, किसान सेलचे अध्यक्ष सुरेश रामगुडे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी ताई उईके,शहर अध्यक्ष ज्योती रंगारी, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष प्रियर्दशन इंगळे,मेघा रामगुडे, गणेश गिरधर, रवी नाचपलिवार अडबाले सर,निमेश मानकरसर,किसनजी झाडे, उपस्थित होते.सर्वानी झेंड्याला मानवंदना दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!