आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला लोहारा येथील कुटुंबाला औषधोपचार करिता आर्थिक मदतीचा दिला आधार



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे.अनेक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीने हतबल झालेली आहे.

अशातच लोहारा येथील कु.पियुष अरुण शिवरकर ह्या चार वर्षाच्या मुलास हात पाय आणि शरीराने अपंगत्व असल्याने  औषधोपचार करण्यास .अरुण शिवरकर यांची परिस्थिती भूमिहीन व अत्यंत गरिबीची असल्याने 
त्या कुटुंबाचे मदतीकरिता
गोर-गरिबांचे कैवारी, बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे सूचनेनुसार गोसाई जिवतोडे बूथ प्रमुख लोहारा यांनी औषधोपचार करिता आर्थिक मदत दिली.

यावेळी आर्थिक मदत करतांना 
गोसाई , जिवतोडे , बूथ प्रमुख लोहारा शैलेंद्र पाटील भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!