सार गाव मामाच एक ही नाही कामांच आदिवासी युवकाची वेदना .

अगंठी विकून गाठल गाव.                                चंद्रपूर (प्रतिनिधी) : 
        चन्द्रपुरजिल्हयातील १० आदिवासी युवक कामानिमीत्याने रोजगारासाठी दमण केन्द्र शासीत क्षेत्रातील दाभेल येथे लॉक डाऊन मुळे अडकुन पडले    ७० दिवस त्यांना खोलीच्या बाहेर सुद्धा पडता येत नसे कोनत्याही कार्यालयात पोलिस जाऊ देयणा अशा अवस्थेत मुळ गावी येण्यास अडथळा येत होत गावाकडील औढ लागल्याने कुंटूबही चिंतीत प्रवासाची टोकन घेऊन सुद्धा सपंर्क होईना अखेर गावच्या सामाजीक कार्यकतै आबिद अली यांचेशी संपर्क करूण पगार नाही काम नाही पैसा नाही आमचे हाल होत आहे घरमालक रूम सोडण्याचा तगादा लावीत आहे ही बाब जिल्हाधिकारी डॉ खेमणार साहेब याच्या निर्देशानात आणु दिली दमण येथिल आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद देत नसल्याने पुन्हा चिंता वाढली ही बाब खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे खाजगी सचिव सतिश जोशी यांनी मुख्य कार्यकारी   अधिकारी राहुल कर्डीले यांना माहीती दिली चन्द्रपुर जिल्हयातील पिपर्डा येथिल ६ वनसडी१ लोणी१ गडचांदूर१ चन्दपूर १ अश्या १० आदीवासी मुलाची सुटका करा मजुर कामगाराची माहीती दिल्यानतंर दमण येथिल मित्र असलेल्या जिल्हाधिकारी यांनी तत्परतेने दाभेल ग्राम पंचायतला कळऊन त्या मुलाशी स्वताः संपर्क व चर्चा करूण राज्य सिमेच्या   ठाणे महाराष्ट्र पर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली ठाणे येथे आदीवासी आयुक्त कार्यालया गाठून आपबिती सांगीतली रात्रभर ताटकळत कार्यालयात बसले संबधित टोलवाटोलवी करीत छत्रपती रुग्णालयात जा तपासणी करा पोलीस स्टेशन मध्ये जा म्हणून चेंडू सारखे ये जा करीत ठेवले मात्र वैतगुण आदिवासी कल्याणाची भाषा करणाऱ्या कार्यालयात संपर्क करूण पालकमत्री विजय वड्डेटीवार यांचे पि एस यांनी आयुक्त कार्यालयात मदत करा असे भ्रमणधवणी व संपर्क करूण सुद्धा तेथिल कर्मचाऱ्याच्या नाकावर मासी बसली नाही उलट तुमच्या सोयीने तुम्ही जा म्हणुन बोळवन केल्याचा आरोप आदिवासी युवकांनी केला व आप बिती आमच्या प्रतिनिधि जवळ व्यक्त करूण गाव सार मामाच कोनी नाही कामाचा हा अनुभव आला अखेर गावचेच कार्यकर्ते का मी आले पैसा नसल्याने दोन मित्राचे अंगठी विकुन 3० हजार भाडे देऊन खाजगी वाहनाचे यवतमाळ जिल्ह्याच्या बोरी सिमेवर पोहचलो अशी भावना विपुल तोडासे प्रकाश कोलचाडे लक्ष्मण मडावी यांनी व्यक्त करूण गावी पोहचलो झाले हाल ऐकून मन स्तब्ध झाले स्वगावी पोहचून कोरोनटाईन झाले आरोग्य तपासणी करुण ग्राम पंचायतीने शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे गावी पोहचल्याचा आनंद कुटूंबात दिसून आला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी याच्या सहकार्यातुन गावी पोहचलो मात्र आदिवासी विकास किती गंभीर आहे याची खंत बोलुन दाखविली हे विषेश


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!