घोडपड च्या शिकारीत 6 लोकांना अटक
शशिकांत बतकमवार
वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत उपक्षोत्र सिंदेवाही येथे दिनांक २४/०६/२०२० रोजी दुषारी २.१५ च्या सुमारास नियतक्षेत्र कव्वेपार १ मधील कक्ष क्र. २८६ मध्ये वनरक्षक श्री. एम.आर, कोहाळे गस्त करीत असतांना त्यांना सिंदबोडी
तलावा जवळ काही लोकांची हलचल दिसली. संशयास्पद स्थितीत फिरत असतांना आढळले. त्या ६ इसमाची चौकशी केली असता, त्याचे जवळ थैलि मध्ये एक वन्यप्राणी घोरपड मृत अवस्थेत आढळुन आले. घोरपड वन्यजीव संरक्षण अधिनियम १9७२-अनुसूवि । मधिल आहे 6 आरोपी मध्ये प्रदीप.मारोती कानकाटे वय २३ वर्ष, शालीक शंकर लोनबले क्य ५० वर्ष , कमलाकर कवड़ लेनगुरे वय ३१ वर्ष, भाष्कर पांडुरंग गुरूले त्य २४ वर्ष, संदीप कवडू लेनगुरे क्य २७ वर्ष, पंकज बंडू जेंगठे तय १८ वर्ष हे होते त्यावाबत चौकाशी केल्या त्यांनी गावठी कुत्राच्या मदतीने वन्यप्राणी घोरपडवी शिकारकेल्याचे कबुली केली तेव्हा या आरोपीना मुद्देमालासह अटक करून, कु. रामेश्वरी बौंगाळे, सहायक वनसंरक्षक आदे व वन्यजीव ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरूध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदवून दिनांक २४/०६/२०२० रोजी सिंदेवाही न्यायालयात हजर करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!