जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानाची वेळ वाढली



चंद्रपूर (प्रतिनिधी)
लाॅकडाऊन च्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने होण्याचे सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंतचे वेळ आता वाढविण्यात आली असून, आता दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवता येणार आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे.
हे आदेश केवळ जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या दुकानासाठी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!