बळीराजा रस्त्यावर

बळीराजा रस्त्यावर


(चंद्रपूर) कोरपना

सीसीआय मार्फत कोरापना तालुक्यात तिन कापूस जिनिंग कापसाची खरेदी सुरू आहे.एका जिनिंग मध्ये केवळ 50 शेतकर्यांकडील कापूस खरेदी केल्या जात आहे. उर्वरित पाच जिनिंग मध्ये जागे अभावी खरेदी बंद आहे सीसीआयकडे नोंद केलेल्या शेतकर्यांची यादी मोठी आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असतांना कापूस मात्र घरी पडून आहे. संतगतीने सूरु असले कापूस खरेदीवर आज बळीराजाचा संताप उपाळून आला. गडचांदूर-कोरापना मार्गावरील सोनूर्ली गावाजवळ शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. मार्ग अडवून धरले. शेतकर्यांचा संताप बघता कोरपना पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनस्थळी शेतकरी मोठ्या उपस्थित आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!