वीज बिल माफ करा-मागणी
ग्रामीण भागातील घरगुती विद्युत बिल माफ करण्याची मागणी
जितेंद्र पेंदाम ( ता. प्रतीनिधी सिंदेवाही ग्रा)
कोरोना विषानुच्या प्रादुर्भावाने लाकडाउन करण्यात आले. मार्च एप्रिल मे महिना बिन कामाना गेला. घरातल्या घरात राहने आवश्यक होते. त्यामुळे प्रत्येक गरीब मजुर, शेतकरी, शेतमजुर घरीच होते.
कुटूंबातल्या कोनत्याही सदस्याला काम नाही. कुणाच्याही हाताला काम नाही. या महिन्यामध्ये कुटूंब चालवायला घरच्या चालक व्यक्तीला फार अवघड गेला.अद्यापही अवघड जात आहे.
जवळ असलेाला पैसा गेला. हाताला काम नाही. जवळ पैसा नाही. अशातच लाकडाउन. आता एकदम तीन महिन्याचा विद्युत बिल .भरायचा कसा असा प्रश्न शेतकरी ,शेतमजुर, मजुर गरीबांना पडलेला आहे.
त्यातला त्यात अत्यंत दारीद्र्य रेषेखाली ,अंत्योदय या लोकांची अडचन फारच असते.त्यात निराधार लोकांची परीस्थिती दयनीय असते. त्यांना डिफॉल्ट बिल भरने अवघड झाले आहे.ग्रामीन भागातील घरगुती विद्युत बिल माफ करण्याची मागणी
जितेंद्र पेंदाम ( ता. प्रतीनिधी सिंदेवाही ग्रा)
कोरोना विषानुच्या प्रादुर्भावाने लाकडाउन करण्यात आले. मार्च एप्रिल मे महिना बिन कामाना गेला. घरातल्या घरात राहने आवश्यक होते. त्यामुळे प्रत्येक गरीब मजुर, शेतकरी, शेतमजुर घरीच होते.
कुटूंबातल्या कोनत्याही सदस्याला काम नाही. कुणाच्याही हाताला काम नाही. या महिन्यामध्ये कुटूंब चालवायला घरच्या चालक व्यक्तीला फार अवघड गेला.अद्यापही अवघड जात आहे.
जवळ असलेाला पैसा गेला. हाताला काम नाही. जवळ पैसा नाही. अशातच लाकडाउन. आता एकदम तीन महिन्याचा विद्युत बिल .भरायचा कसा असा प्रश्न शेतकरी ,शेतमजुर, मजुर गरीबांना पडलेला आहे.
त्यातला त्यात अत्यंत दारीद्र्य रेषेखाली ,अंत्योदय या लोकांची अडचन फारच असते.त्यात निराधार लोकांची परीस्थिती दयनीय असते. त्यांना डिफॉल्ट बिल भरने अवघड झाले आहे.
प्रत्येक महिन्याचा विद्युत बिल
आला असता तर एवढे जड गेले नसते असे ग्रामिण भागातील नागरीकांचे म्हनने आहे.
सरकारने तीन महिन्याचा विद्युत बिल माफ करण्यात यावा अशी मागनी ग्रामिण भागातील नागरीक करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!