चंद्रपुरच्या विलगीकरण कक्षात दोन मृत्यू #death #in #quarantaine #center
ब्रेकींग
चंद्रपूर (प्रतिनिधी)
चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विलगिकरण कक्षात 2 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज येथे घडली.
कोणाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू केले. या कक्षात आज दोन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रशासनात खळबळ माजली असून त्यात
एक आत्महत्या व एक ह्रदयविकार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!