चंद्रपुरच्या विलगीकरण कक्षात दोन मृत्यू
ब्रेकींग
चंद्रपूर (प्रतिनिधी)
चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विलगिकरण कक्षात 2 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज येथे घडली.
कोणाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू केले. या कक्षात आज दोन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रशासनात खळबळ माजली असून त्यात
एक आत्महत्या व एक ह्रदयविकार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तो युवक मानसिक तणावात होता म्हणून त्याने गळफास घेतला असावा गळफास घेतलेल्या युवकाचे नाव 30 वर्षीय मिथुन सरकार आहे तो 23 मे पासून कोरेन्टाईन तो कोरेन्टाईन होता.
22 मे पासून कोरेन्टाईन असलेले 48 वर्षीय संतोष निकोडे या इसमाला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा पण मृत्यू झाला, ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरेन्टाईन होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!