उद्यापासून बससेवा सुरू #bus
उद्यापासून बससेवा सुरू
जिल्हाधिकारी यांचा आदेश
चंद्रपूर (प्रतिनिधी)
लाॅकडावून मुळे बंद करण्यात आलेला एसटीचा प्रवास सुरू करण्याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिले.
राज्य शासनाने जिल्हा अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे अनुषंगाने उद्या दिनांक २२ पासून 31 तारखेपर्यंत एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेऊन एसटी बसेस उद्यापासून जिल्हाअंतर्गत धावणार आहेत.
सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्या बाबतचे सूचनाही या आदेशात दिले आहे.
जिल्हा अंतर्गत बस सवा सुरू झाल्यामुळे सामान्य वर्गांना मोठा दिलासा मिळणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!