संपूर्ण भारतात कलम १४४ सुरु असतांना चिमूर तालुक्यात अवैध धंदयाना आलं ऊत
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.१८/०५/२०२० चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला चिमूर तालुका या ठिकाणी गांजा , दारू , सुगंधित तंबाखू , सट्टा , रेती , मुरूम , व यांसारखी असंख्य अवैध व्यवसाय दैनंदिन शासकिय कर्मचारी यांच्या नजरेच्या समोर हे सर्वकाही दिसत असतांना अधिकारी आंधळे का असा ? चिन्ह जनतेसमोर उभा राहिला आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष केंद्रित करून जनतेला या अवैध व्यवसायापासून सुटका मिळवून देण्यासाठी कार्य करतील का आणि या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाही करून शासनाचा महसूल चोरीला गेलेला परत मिळविण्यासाठी मदत होईल. याकरीता चिमूर तालुका वासिय जनतेचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!