कोरोना Covid - 19 च्या महामारीमुळे टायगर गृप चिमूर यांचे यर्फे पटेल सभागृह बेसा येथे गरजवंताना फळ व बिस्कीटचे वाटप



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - कोरोना Covid - 19 च्या महामारीमुळे टायगर गृप चिमूर यांचे यर्फे पटेल सभागृह बेसा येथील
गरजवंताना फळ व बिस्कीटचे वाटप केले यावेळी शुभम पसारकर व त्यांची सहकारी मित्र उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!