शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रशांतभाऊ गटूवार यांच्या नेतृत्वाखाली बस्थानाकमध्ये बाथरूमची व्यवस्था करण्यात आले
वार्ताहर
सोमेश्वर रेड्डीवार
पब्लिक पंचनामा मूल
*शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख
प्रशांत भाऊ गट्टूवार यांच्या कार्याला सलाम*
*मूल बस्थानक येथे प्रवाश्यांकरिता केलेली बाथरूम ची व्यवस्था*
*बस्थानकात बाथरूम ची व्यवस्था नसल्याने महिलांन करिता व पुरुषा करिता व
लहान मुला मुलींकरिता उघड़यावर बाथरूम कराव लागत होत.याच खुप नाहक त्रास सर्वाना सहन कराव लागत होत.ही बाब प्रशांत भाऊ गट्टूवार यांना माहिती होताच तिथे जाऊं शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व निवेदनाची दखल घेतली आणि बाथरूमची व्यवस्था केली बस्थानक ठेकेदार व इंजीनियर यांना धारेवार धरले.व दुसऱ्या दिवशिच तातपुरता बाथरुम ची व्यवस्ता करुण दिली.व चार आठ दिवसात बस स्थानक मधील बाथरुम चालू करुण देण्याची हमी ठेकेदार यांनी दिली.सर्वत्र प्रशांतभाऊ गट्टूवार यांच्या कार्याची प्रशांसा होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!