वाढदिवसानिमित्त उप जिल्हा रुग्णालयातील भरती रुग्णांना ब्लँकेट वाटप
वाढदिवसानिमित्त उप जिल्हा रुग्णालयातील भरती रुग्णांना ब्लँकेट वाटप
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर येथील केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन चिमूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट & ड्रगीस्ट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय मुकुंदजी दुबे यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ दिनांक.२५ जानेवारी २०२० ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन अगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू गरोदर मातांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!