बोथली (लोहारा ) येथील महीलेने शेतातील विहिरीत उडी घेउन केली आत्महत्या
बोथली (लोहारा ) येथील महीलेने शेतातील विहिरीत उडी घेउन केली आत्महत्या
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - नेरी वरून जवळच असलेल्या बोथली ( लोहारा ) येथील सुनीता सदाशीव कोसरे वय ४६ वर्ष , या महीलेनी पहाटे ४ वाजता घरी चाय पिऊन बाहेर जाउन शेतातातील विहिरीत २९ नोव्हेबंरला उडी घेउन आत्महत्या केली आहे .
सवीस्तर व्रुत्त असे की , सुनीता कोसरे ही सकाळी पहाटे ४ वाजता उठुन घरी चाय पीउन बाहेर गेली . पण बराच वेळपर्यंत घरी परत न आल्याने तीच्या कुटुबांने शोधाशोध करणे सुरू केले . शोधाशोध चालु असतानी तुकडु चौधरी यांच्या शेतातील वीहीरीत सुनीता कोसरे या महीलेचा प्रेत आढळुन आला . या घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली . नेरी चौकीचे ए.पी.आय. किरन मेश्राम हे घटना स्थळी जावुन पंचनामा करून चिमुर उप जिल्हा रूग्णालयात प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवीण्यात आले . पुढील तपास नेरी चौकीचे इंजार्ज कीरन मेश्राम करीत आहेत . या आत्महत्या करणाऱ्या महीलेच्या मागे पती, दोन विवाहीत मुली , मुलगा, सुन , नातवंडे व बराच मोठा आप्तपरीवार आहे . त्या महीलेच्या आत्महत्येने बोथली या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!