वंचितची पहिली यादी जाहीर; चिमूर विधानसभा क्षेत्रातुन अरविंदभाऊ सांदेकरच्या नावावर शिक्का मोर्तब

वंचितची पहिली यादी जाहीर; चिमूर विधानसभा क्षेत्रातुन अरविंदभाऊ सांदेकरच्या नावावर शिक्का मोर्तब


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चिमूर विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये चिमूर विधानसभा करीता वंचित बहुजन समाज कडून अधिकृत उमेदवार म्हणून मा,अरविंद भाऊ सांदेकर  यांच्या  नावांचा अधिकृत घोषणा करण्यात आली असून अरविंदभाऊच्या अधिकृत उमेदवारांनी विरोधकांची चांगली धमच्छक होणार असून या  उमेदवारांची पहिली यादी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिध्द केली आहे, पहिल्या यादी मध्ये अरविंदभाऊ संदेकार उमेदवारांचा समावेश, करण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांची युती तुटल्यानंतर अखेर एमआयएम ने दोन याद्यांमधून सात उमेदवार घोषित केले तर वंचित बहुजन आघाडीने पहिल्याच यादीत २२ जागांवर उमेदवारांची नावे जातीनिहाय जाहीर केले आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचितची पहिली यादी जाहीर केली असुन  चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी अरविंदभाऊ यांच्या नावाने शिक्कामोर्तब झालेला आहे.  अरविंद सादेकर यासह २२ मतदारसंघातून उमेदवार पहिली यादी जाहीर केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!