जनता कॉन्व्हेंटमध्ये बालगोपाळांचा कार्यक्रम.

पोंभूर्णा (जवाहर धोंडरे)सुप्त इच्छा आंकक्षाचे सादरीकरण '' फॉऩ्सी ड्रेस '' तून संभव 
             - अमर बघेल 

▪जनता कॉन्व्हेंट मध्ये फॉन्सी ड्रेस तथा नंदीबैल सजावट स्पर्धा 

      मानवी जीवनात मनुष्याच्या अनेक सुप्त इच्छा आंकक्षा असतात ते प्रत्येकालाचपूर्ण होतील असे भाग्य फार कमी लोकांना लाभत असते फॉन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून या सुस्त इच्छा -आकक्षाना सादरीकरण करणे सभंव होत असल्याचे मत चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारे संचालित जनता कॉन्व्हेंट स्कूल पोंभूर्णा द्वारे आयोजित फॉन्सी ड्रेस व नंदीबैल सजावट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

 या प्रसंगी प्रमुखाने अतिक कुरेशी, देवानंद रामटेके,योगेश पेटेवार, अनिसा शेख, साईनाथ लोणारे, माधुरी डोंगरे उपस्थित होते.

फॉन्सी ड्रेस स्पर्धेत ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला यात नर्सरीतून स्वात्वीकी चांदेकर, एलकेजी तून आरोही कुडवे सोहम लोणारे  यू केजी तून श्रावणी ज़िल्लेवार अर्थव कुडवे,सिमित सोनुले धूर्वेश मांढरे, उदय चलाख, वर्ग १ ला तून राधिका गदेकार, नताशा कस्तूरे, समर्थ लोणारे वर्ग २ तून सिध्दी गुज्जनवार, वर्ग ३तून अंकिता कस्तूरे सोनाक्षी मांढरे वर्ग ४ तून श्रावणी लोणारे,गौरव मोरे,  यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर नंदीबैल सजावट मध्ये २७  स्पर्धकांनी सहभाग घेतला यात समर्थ लोणारे, यश भंडारे अक्षध्या नूरशेट्टी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक  ज्ञानेश्वरी शिंदे  तर संचालन पौर्णिमा गुज्जलवार, वर्षा वाकडे,आभार प्रदर्शन पायल वनकर, यांनी केले यावेळी परिश्रम शिला गुरूनुले,मीना कुदिकुटीवार आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!