बल्लारपूर मुल विधानसभेत होणार दोन दिग्गजात नेत्यांची कडवी टक्कर

बल्लारपूर मुल विधानसभेत होणार दोन दिग्गजात नेत्यांची कडवी टक्कर



सुत्राच्या माहीती नुसार बल्लारपूर मुल विधानसभेतील कांग्रेस ची उमेदवारी राजुभाऊ झोडे यांना जवळपास निश्चीत झाली आहे.
   कांग्रेस नेते व कार्यकर्ते तसेच बल्लारपूर विधानसभेच्या  जनतेतील भावनेचा आदर करुन युवा व झुंजार नेते राजुभाऊ झोडे यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्ली व मुंबईत बोलावुन त्यांना पक्षाची तिकीट फायनल केल्याचे सुत्राच्या माहीतीनुसार कळाले आहे.
     बल्लारपूर मुल विधानसभेतील हेवीवेट नेते सुधिरभाऊ मुनगंटीवारराजुभाऊ झोडे यांच्यात मोठी टक्कर कांग्रेसच्या मिळालेल्या उमेदवारी मुळे होईल व याच्यात कोण बाजी मारेल ? हा या विधानसभेतील मतदार राजाच ठरवेल .
परंतु राजु झोडे यांच्या कांग्रेसच्या मिळालेल्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पार्टी व सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा जिकडे तिकडे सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!