दिला शब्द केला पूर्ण.
अहेरी (सेवा पवार)
आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्तेफुलसिंगनगर येतील बंजारा समाज मंदिर संरक्षण भिंत चा थाटात भूमिपूजन संपन्न झाले.
फुलसिंग नगर येतील बंजारा समाज मंदिर असून या ठिकाणी बंजारा समाजाचा रुडी परंपरा नुसार श्री दत्त मंदिर व जय सेवालाल मंदिर असून या ठिकाणी मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव पूजा अर्चना करतात.
राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी 2014 चा निवडणूक चा वेडी फुलसिंग नगर या गावाला भेट देऊन बंजारा समाज फुलसिंगनगर येतील नागरिकांचे अळी-अडचनि सोडवण्याचे आश्वासन दिले. असून आणि नेहमी मि आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा राहीन. आणि बंजारा समाज मंदिर चा संरक्षण भिंत मंजूर करू आणि लवकरात लवकर बांध काम करण्याचे आश्वासन दिले होते ते आज मा.आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आज थाटात संरक्षण भिंतचा भूमिपूजन केले.
या भूमिपूजन चा कार्यक्रमात नगरअध्यक्ष.हर्षाताई ठाकरे , बी.जे.पी.तालुका अध्यक्ष रवीभाऊ नेलकुद्री उपाध्यक्ष अमोल गुड्डेलिवार बंजारा समाज चे जिल्हा अध्यक्ष. किसन वाकडॊतपवार बंजारा समाज चे तालुका अध्यक्ष. शिवा पवार परमेश्वर पवार , दुर्योधन पवार, तिरुपती घुगलोत , लूभा घुगलोत , नागेश पवार , कुमार राठोड , दिवाकर जाटोत, व भारतीय जनता पार्टी चा पदाधिकारी व बंजारा समाज फुलसिंगनगर येतील गाव करी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!