मासळ-मदनापुर जिल्हा परिषद सर्कल कार्यकर्ता संपर्क मेळावा मौजा मासळ येथे संपन्न
मासळ-मदनापुर जिल्हा परिषद सर्कल कार्यकर्ता संपर्क मेळावा मौजा मासळ येथे संपन्न
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते धनराजभाऊ मुंगले यांच्या अध्यक्षतेखाली मासळ - मदनापुर जिल्हा परिषद सर्कल कार्यकर्ता संपर्क मेळावा बाजार चौक येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या समोरील प्रांगणात घेण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रथम वंदन करून स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराजभाऊ मुंगले
प्रमुख पाहुणे कमलाकरजी लोणकर,यशवंतभाऊ वाघे, रमेश दडमल, नथुजी गराटे, अविनाश बावनकर, बंडूभाऊ पराते, किशोरभाऊ नवले, राजेंद्र डोये प्रमुख उपस्थिती डॉ. जगन्नाथजी गंधारे, संजय धारणे, दिलीप गंधारे, भक्तदास सोनवणे, बालाजी बोरकर, पंकजजी बारेकर, राजू वाघ, चंद्रभान नैताम, दांडेकरजी, नन्नावरेजी, आशिष केळझरकर , सुषमा मेश्राम, गीता गजभिये, कमल मेश्राम, किरण मेश्राम, सीमा चव्हाण, पुनम जांभुळे, रत्नमाला जांभुळे, लीला मुरकुटे, ललिता दडमल, ललिता नांदेकर आणि परिसरातील शेकडो पुरुष महिला कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!