जांभुळघाट येथील जिल्हा परीषद शाळेचे वाल कंपाऊंड चे काम निकृष्ट दर्जाचे
जांभुळघाट येथील जिल्हा परीषद शाळेचे वाल कंपाऊंड चे काम निकृष्ट दर्जाचे
जांभुळघाट- प्रतीनीधी ( केवलसिंग जुनी )
जांभूळघाट : - चिमुर तालुक्यातील जांभुळघाट जिल्हा परीषद शाळा वाल कन्मापाउंड चे काम निकृष्ट दर्जा चे असुन या कामाची तक्रार करून सुध्दा कोनत्याही प्रकारची चौकसी करण्यात आली नाही.आता ज्या मोट - मोठया भेगा पडल्या होत्या ,आता त्या भेगा सिमेंट चुन्याने अभियांत्याच्या सल्याने मिटवण्यात आल्या आहे.निकृष्ट कामाला पळदा झाकण्याचा प्रयत्न आहे.मेन गेट जो लावण्यात आले होते ते सुध्दा योग्य पध्दतीने लावले गेले नाही. निकृष्ट कामाची सल्ला अभियंता देत असतात का?असा जनतेमध्ये बोलले जात आहे अशा कामा चे बिल कसे का निगत असते,लोकप्रतीनिधी म्हनता की आम्ही एकही पर्सेन्ट घेत नाही,तर मग येवडे निकृष्ट दर्जा चे काम कसे होतात. कामावर देखरेख कुनाची असते ,लोकप्रतीनीधी,अभियंता,अधिकारी किंवा जनतेची.जो निधी येत असतो ती गावाच्या विकासासाठीब कि लोकप्रतीनिधी,ठेकेदार,अधिकारी किवा अभियंता यांच्या साठी येत असतो. हे प्रश्न नेहमी सामान्य जनते मध्ये पडत असतात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!