दोन फोरविलर ची समोरासमोर धडक..6 व्यक्ती किरकोळ जखमी..

दोन फोरविलर ची समोरासमोर धडक..6 व्यक्ती किरकोळ जखमी.


शंकरपूर.. येथून जवळच असलेल्या डोमा शिवरा पाठीवर दोन फोर व्हीलर ची समोरासमोर धडक झाल्याने 6 जण किरकोळ जखमी झाले.
मुक्ताबाई येथे धबधबा चा आनंद घेण्यासाठी जात असताना डोमा शिवरा पाठीवर दोन्ही गाड्या m. h. 36 h.1788 v m.h.49 f.1210 समोरासमोर आल्याने अपघात झाला असून 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत निशा वैरागडे 35, कुमारी पूर्वा वैरागडे11, कुमारी सलोनी  वैद्य12, सुषमा वैद्य 36 ,शोभा ठोंबरे 45, कुंदा ल
वैरागळे 40 जखमींची नावे असून राहणार धादला तहसील मौदा जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून यांच्यावर शंकरपुर ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे अधिक तपास शंकरपूर पोलीस चौकीचे लोटकर,रामटेके करीत आहेत ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!