पोळ्यानिमित्य बैल सजावट स्पर्धा.
मुल (प्रकाश चलाख)
मुल तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकर्यांच्या बैलपोळ्याची परंपरा आजही कायम असून पोळ्यानीमीत्य बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करन्यात आले.
यावेळी प्रथम बक्षीस गोदरेज आलमारी डोंगरगाव चे सरपंच मुकेश गेडाम यांचे कडुन, द्वीतीय बक्षीस सायकल, आनी त्रुतीय बक्षीस ड्रेसींग टेबल ईत्यादी बक्षीसांचे वितरन मुल पोलीस स्टेशनचे ठानेदार श्री.कासार साहेब, डोंगरगाव चे सरपंच मुकेश गेडाम यांच्या हस्ते करन्यात आले.
गजानन महाराज सेवा समीतीच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते. यावेळी प्रमुख अतीथी डोंगरगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव खोब्रागडे, पोलीस पाटील शंकर शेंन्डे, ग्रा.पं.सदस्य सत्यसाई वल्के, माजी ऊपसरपंच मधुकर मुंगमोडे, माजी ऊपसरपंच एकनाथ टीकले, गंगाधर मुंगमोडे, पुंडलीक थेरकर, राजु टीकले, ऊईके गुरुजी ऊपस्थीत होते.
स्पर्धेचे निरीक्षक चीखलीचे माजी सरपंच गुरुदेव प्रचारक ऊमाजी मंडलवार यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार मेघश्याम शेंडे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!