जांभुळघाट येथे रात्रो ला तुकडू ठाकरे यांचा राहती घर कोसळले
जांभुळघाट येथे रात्रो ला तुकडू ठाकरे यांचा राहती घर कोसळले
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभूळघाट : - दि.३०/०८/२०१९ चिमुर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथील रहवासी तुकडू सदाशिव ठाकरे राहाती घर रात्रोला १२:०० वा.कोसळा.सतत च्या पावसा मुळे घराची ढिसुळ पना आल्याने घर कोसळले,सतर्गते मुळे कोनती ही जीव हानी झाली नाही.पत्नी सह दोन मुले असुन मजुर काम करीत असल्या मुळे पंचनामा करून राहण्याची सोय व आर्थिक मद्दत तात्काल प्रशासना करून देण्यात यावी.घर कुल साठी अर्ज करून पाच वर्ष झाले पण आज पर्यंन घर मिळाला नाही.ज्यांना आवश्यक्ता असते त्यांना मिळत नाही,ज्यांचे सलाफांचे घर असतात त्यांचे घरकुल मंजुर होत असतात.
तिन दिवसा अगोदर जि.प.सदस्य ममता डूकरे या घराबद्दल माहीती देण्यात आली होती व स्व:ता पाहानी करून सुध्दा प्रशासना ला कोणत्याही प्रकार ची सुचना कळवीली नाही.लोक प्रतिनीथी फक्त पक्ष प्रवेशाच्या मागे लागले असल्या चे दिसुन येत आहे जनतेच्या क्षमश्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चिमुर तालुक्यात दिसुन येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!