सावली पंचायत समिति सावली येथे एक दिवसीय धरने आंदोलन


सावली पंचायत समिति सावली येथे एक दिवसीय धरने आंदोलन


सावली  (सुरेश कन्नमवार)
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तालुका सावली अध्यक्ष निलेश पुटकमवार सचिव प्रशांत घोड़े उपाध्यक्ष राकेश मुळे तसेच संघनकपरिचालक उपस्थित होते।आज दिनांक २८/८/२०१९ पंचायत समिति सावली येथे एक दिवसीय धरने आंदोलन ठेवण्यात आले यात ४२ संगणकपरिचालक उपस्थित होते ।यात प्रमुख मागण्या १) राज्यातील सर्व ग्रा.प. संगणकपरिचालक यांना आय.टी. विभागाकडून संगणकपरिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ति देने २)सर्व संगनकपरिचालकांचे मानधन १४वा वित्त आयोगातुन न देता शासनाच्या निधितुन प्रति महीना किमान १५०००/- रु.द्यावे. या दोनच प्रमुख मागण्या घेऊन आंदोलनात सर्व संगणकपरिचालक उपस्थित होते।जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो प्रयन्त आम्ही १९/८/२०१९ पासून जो राज्यव्यापी कामबंद आंदोलन चालू आहे तो आम्ही माघार घेणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!