नवरगावच्या पोलिसांची मोहा दारूवरती आज मोठी धाड
नवरगावच्या पोलिसांची मोहा दारूवरती आज मोठी धाड
नवरगाव (अमोल निनावे)
पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या नवरगाव, ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू काढली जाते .त्यामुळे जुने पूर्ण कर्मचारी बदलवुन नविन कर्मचऱ्यांची नियुक्ती नविन आलेले सिंदेवाहिचे ठानेदार श्री निशिकांत रामटेके यांनी केले.त्यामुळे नवरगाव मधे 1/8/2019 पासून अवैध धन्देला आळा बसना सुरु झालेला आहे मात्र काही लोक त्यांना पण न जुमानता चोरी छुप्या मार्गाने मोह दारू काढ़ने सुरु ठेवलेले आहे.त्यामुळे आता आणखी पोलिस चौकितील कर्मचारी यांना आपली कंबर कसलेली दिसून येत आहे.त्यामुळे या दारू विक्री करणाऱ्याना सबक शिकविन्याकरिता समोर झालेले आहेत.अशीच चोरी छुप्या मार्गाने मोह दारुची भटी नवरगावला आज आंबेडकर वार्डात सौ.अनीता अमरदीप नागदेवते यांच्या घरी सुरु आहे अशी माहिती मिडताच पोलिस चौकितील कर्मचारी पो.ह.श्री विजय वाकडे ,नागरिकर मेजर व् सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे कार्यकर्ते तसेच पोलिस मित्र असलेले अशोक निमगळे,प्रणय गायवाड़,शुभम,तसेच अनेक युवाणी व् लोकांच्या सहकार्यानी त्यांच्या घरावरती धाड़ टाकण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात मोहदारु आणि सडवा आढळून आली.नवरगाव येथे देशी दारूचा पुरवठा कमी झाल्याचे दिसताच दारू शौकीन आजूबाजूच्या गावांमधून गावठी मोहा दारू पिऊन येत असल्याचे दिसत होते.पण आता तिकडे पण आपला मोर्चा वढवलेला आहे.येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक ड्रम, लोखंडी ड्रम, मातीचे मडके ,प्लास्टिकच्या पिशव्या,.यांच्यामध्ये अंदाजे 1लाख 20 हजार रुपयाचा गावठी मोहा सडवा आणि मोहा दारू जप्त केली आणि यात तिघाना अवैध दारू गाळणारे आणि विक्रेते यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली. ही कारवाई अशीच सुरु राहील असे संकेत मिळत असून येत्या आठ दहा दिवसात सर्व दारू विक्रेत्यांचे गावठी मोहाअड्डे आणि भट्या नष्ट होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.नमूद कार्यवाही निशिकांत रामटेके सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नवरगावचे पोलिस चौकीचे नवनियुक्त पोलिस कर्मचारी हे तपास करीत आहेत. मोहीम सतत 1 ऑगस्ट पासून सुरु आहे.यामुळे अशीच मोहीम सगडिकडे सतत सुरु राहली तर दारू वाल्यांचे धाबे दनानेल .मात्र सरकारणी यावरती कठोर करवाई करावी असे चंद्रपुर जिल्ह्यातील लोकांची मागणी होत आहे.तेव्हाच या अवैध धंदेला आळा बसु शकेल अशी लोकांची मागणी आहे.ही



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!