व्याहाड (खुर्द) तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री. डॉ. षडाकांत कवठे यांची निवड

व्याहाड (खुर्द) तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री.
 डॉ. षडाकांत कवठे यांची निवड


 सावली (सुरेश कन्नमवार)

व्याहाड (खुर्द)तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री,डॉ षडाकांत. कवठे
यांची निवड महात्मा गांधी तंटामुक्त समीतीच्या.अध्यक्ष पदी डॉ षडाकांत एम.कवठे याची एकमताने निवड करण्यात आली. दि२९/८/२०१९ ला झालेल्या ग्रामसभे मध्ये११ व्या दा अध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली त्यानां कार्याची जान प्रकरण सोडविणे तक्रारीचा निवारण. सामाजांस्यातून वाद सोडविणे वाद मुक्त गाव करण्यात येवून मोल्याची कामे त्याच्या हातातून झालेले आहेत व ती सतत घडत राहावी म्हनुन डॉ कवठे याची अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली सन २००७ पासुन सन २०१२पर्यत सलग ५ वर्ष तंटामुक्त समीती साभाळले आणि पंचवार्षिक मध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांनी गावाला नवीदिशा ओळख करूनदिली  त्याच्या कत्वावाची दखल घेत सन२००८/२००९मध्ये चार लाखाचा तंटामुक्त पुरस्कार मिळवून दिला दि १५ आँ २०१२ला अध्यक्ष पद दुसऱ्या ना देण्यात आला परंतु एक अध्यक्ष पदाची धुरा न साभाळल्यामुळे दि १५आँगस्ट२०१३ला परत ग्रामस्थांनी डॉ कवठे यांची पुनच्छ अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आणि आजपर्यत अध्यक्ष पदाची धुरा त्याच्या कडे सोपविण्यात आली।                          केशव भरडकर संरपंच याचे अध्यक्ष ते खाली ग्रामसभा पार पडली. सभेमध्ये केशव भरडकर.सौ शोभा बाबणवाडे उपसरपंच .हरी ठाकरे, सुभाष करणेवार, जानकीराम मडावी, हेमंत शेडे , नाना बोभाटे,धनराज बंटे,दिपक जवादे, मारोती बाबणवाडे, संजय मजोके,भास्कर मस्के, पुनवटकर गु. हरी चिवंडे.मनोहर बोरकुटे.शेखचाँद. विजय बुलावार. रेखा .निखीता चूधरी. माया ठाकरे, कुसुम टोंगे,सुनंदा गलगट. नेहा अलाम.वंदना उरकुडे, शालू येरमा. आर.बी गणवीर.ग्रा वि अ. तलाठी.पोलिस प्रतिनिधी. सौ पालारपवार.मँडम याची ग्रामसभे मधून निवड करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!