ट्विनकल इंग्लिश स्कूल मधल्या ५ विदयार्थाना आदिवासी रत्न पुरस्कारांनी केले सन्मानित

ट्विनकल इंग्लिश स्कूल मधल्या ५ विदयार्थाना आदिवासी रत्न पुरस्कारांनी केले सन्मानित


ब्रम्हपुरी - प्रतिनिधी ( स्वप्नील अलगदेवे )


ब्रम्हपुरी : - नागभिड येथील ट्विनकल इंग्लिश स्कूल मधल्या ५ विदयार्थाना,आदिवासी रत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले,आदिवासी जागतिक दिना निमित्य आदिवासी विभागा कडून , या सोहळ्यात राज्यभरातिल,गुणवंत तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर नाव लौकिक करणाऱ्या  विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांती दिनी नागपूरचा कविवर्य सुरेश भट सभागृह मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमा प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,आदिवासी विकास मंत्री ,अशोक उईके ,आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, हे मान्यवर उपस्तीत होते,या सोहळ्यात ,आंतराष्ट्रीय कराटे पट्टू ( नेपाळ) काठमांडू खेळाळू म्हणून ,अमित जीवतोडे,करण रणदिवे,धनंजय मेश्राम,हर्षल ननावरे,मेघराज कुमरे,या विद्यार्थाना महाराष्ट्रातून आदिवासी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात,या सर्व विदयार्थांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष ,गणेश तर्वेकर सर,सचिव अजय काबरा सर ,मुख्याधिका संगीता नारनवरे मॅम,प्रशिक्षक शिहान,गणेश लांजेवार सर याना दिले,यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!