खेडी तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री, बिराजी नेरडवार यांची निवड
खेडी तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री, बिराजी नेरडवार यांची निवड
सावली (सुरेश कन्नमवार)
खेडी येथे तंटामुक्त गाव समिती निवड करण्यात आली अध्यक्ष श्री.बिराजी नेरडवार यांची निवड करण्यात आली व सदस्य म्हणून सौ.मोहिनी भडके,उपसरपंच श्री.नरेंद्र राचेवार, पंचायत समिती सदस्य श्री.विजय कोरेवार,
दिनेश रामीडवार,श्री.देऊजी कुंभरे, श्री.रामजी कंचावार,
श्री.गुरुदास गावळे
सौ.राखीताई म्यानावार ,
श्रीमती सायली बावणे,
कुमारी प्रविना कोसरे,
त्याच्या निवडीबद्दल डाँ तुषार मरलावार, सोमेश कंचावार, संतोष कंचावार,अनिल माचेवार विनोद नेरडवार,
परशुराम मरलावार
ग्रामस्थांनी अभिनंदन केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!