जागतिक महिला दिन वृद्ध आश्रमात साजरा
जागतिक महिला दिन वृद्ध आश्रमात साजरा
वरोरा - प्रतिनिधी
आलेख रट्टे
वरोरा : - महिला दिना निमित्य साथी हाथ बडाना या महिला ग्रुप ने सोनुताई येवले यांचा वृद्धाश्रमामध्ये जाऊन महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सोबत त्या महिल्या आपलं जिवन कशा परिस्थिती मध्ये जगतात त्यांचा संपर्ण आढावा घेऊन आश्रमात आल्या नंतर आणि इथे सर्व एकत्र येऊन मोकडा श्वास घेत जगण्यास सोनुताई ने वृध्दाश्रमामधील महिलांना शिखवले या सर्व बाबतीत चर्चा करत आश्रमामध्ये साथी हाथ बडाना या ग्रुप ने अन्न धान्य दान देऊन जागतिक महिला दिन साजरा केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्का पचारे, जयश्री शास्त्रीकर आणि ग्रुप च्या महिला यांनी यावेळी सहकार्य केले.

