मूल नागपूर मार्गावर अपघात दोन ठार

मूल (अमोल निनावे)

मूल-नागपूर मार्गावर मरेगांव समोरील वळण मार्गावर आज सकाळी ७ वा. भिषण अपघात.

या अपघातात अपघातात ठार झालेले प्रकाश धंदरे वय 30 वर्ष बाळू सीडाम वय 28 वर्ष दोघेही राह. एकरा भुज तह. सिंदेवाही येथील रहीवासी आहेत.

दोन्ही मोटार सायकल स्वारांचा जागीच मृत्यु, आज सकाळी ६.४५ वा. ची अंजनी ट्र्व्हल्स (MH-40 BG-6522) नागपूर कडे जात असतांना विरुध्द दिशेने  भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी (MH-40-BD-2407) स्वाराने दिली जबर धडक. ठार झालेल्या दुचाकी स्वारांकडे होता जंगली ससा. हा ससाही ठार झाला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!