पाथरी गावात बिबट्याचा धुमाकूळ . ग्राम पंचायत ने केली बंदोबस्त करण्याची मागणी

पाथरी गावात बिबट्याचा धुमाकूळ -ग्राम पंचायत ने केली बंदोबस्त करण्याची मागणी
पाथरी (वार्ताहर):-
पाथरी हे गाव नैसर्गीक वनसंपदेने नटलेले असून गावासभोवताल घनदाट जंगल परीसर उभे आहे . व जंगलाचे संरक्षण करण्यात पाथरी व परीसरातील नागरीकांचा सर्वात मोठा सहभाग आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!