सहा दिवसापासून वाघाचे दर्शन - एक वाघीण चार बछडे त्याच परिसरात घुटमुडत
सहा दिवसापासून वाघाचे दर्शन
वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यास असमर्थ
नवरगाव -
तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गिरगाव शेतशिवारात मागील आठ दिवसापासून वाघाचे दर्शन होत आहे. प्रसंगावधाने तीन शेतकरी वाघाच्या हल्ल्यातून बचावले.शेतशिवार परिसरात वाघाचे दर्शन घडत असल्याने जीवीताचा धोका शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे.मात्र तळोधी वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरत असल्याची ओरड शेतकरी वर्गात केली जात असून वनविभागाप्रती रोष व्यक्त केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!