डोंगर हळदी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला लागली अखेरची घरघर-सततच्या लिकेज मुळे नागरिक त्रस्त!
पोंभूर्णा (जवाहर धोडरे)
पोंभूर्णा तालुक्याची विकासाकडे गरुडझेप होत असली तरी पाण्याच्या प्रश्नाने येथील जनता पुरती वैतागली आहे.मग तो पिण्याचा पाणी असो की शेतीच्या सिंचनाचा.सिमेंटच्या युगातही सिमेंटला घट्ट पकड मिळण्यासाठी पाण्याची सक्त आवश्यकता असते.मात्र अपू-या पाणी पूरवठ्यामूळेही येथील सिमेंट कॉंक्रिट बांधकामात तडा जाण्याचा प्रमाण वाढीस लागला आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!