*अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जण जखमी*शंकरपूर कानपा रोडवरील घटना


शंकरपूर प्रतिनिधी:
                           चिमूर तालुक्यातील शंकरपूर कानपा रोडवर एका अज्ञात वाहनाने ७:३० च्या सुमारास दुचाकीला धडक देऊन, वाहनचालक पळून पसार झाला. यात तिघे जण जखमी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!