चिमुर तालुक्यात उपाध्यक्षचा भाजपाला घरचा अहेर- न. खा. वाघे यांचा भाजपला रामराम- सहकारी तांदुळ गिरणीतील संचालकाच्या नियुक्तीला विरोध
चिमुर (पंकज मिश्रा)
मागील काही दिवसा अगोदर चिमुर सहकारी तांदूळ गिरणीतील संचालक मंडळ बरखास्त करून सहकार खात्याद्वारे अशासकीय प्रशासकाची नियुक्ती करन्यात आली होती. तर नुकतीच आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाने आठ अशासकीय संचालकाची नियुक्ती केली. त्यामध्ये नुकतेच नियुक्त केलेले डॉ. श्याम हटवादे, योगेश नाकाडे या दोन संचालकाची नियुक्ती महाराष्ट्र सहकार कायद्याचा भंग केल्याचा आरोप भाजपा तालुका उपाअध्यक्ष न. खा.वाघे यांनी करीत सत्ताधारी भाजपाला घरचा अहेर दिला आहे.
चिमुर शहरात मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी एकत्र येवुन चिमुर सहकारी भात गिरणी ही संस्था निर्माण केली या संस्थेच्या निर्मीतीपासुन संस्थेकडे मोठया प्रमानात जंगम मालमत्ता आहे. मात्र या सहकारी संस्थेत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे कुरघोड्या होवु लागल्या यातच मागील संचालक मंडळाचे अध्यक्ष यांच्या एकला चलो कारभारामुळे काही सदस्यांनी राजीनाम दिला होता. त्यामुळे जिल्हा सहकार निबंधक यांनी शासकीय प्रशासकाची नियुक्ती केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!