विद्यार्थीनीला लैगींक सुखाची मागणी करनाऱ्यावर पास्को दाखल -आरोपी फरार


भिसी प्रतीनीधी:- पंकज मिश्रा
        चिमुर पोलीस स्टेशन अतंर्गत येनाऱ्या म्हसली येथील १० व्या वर्गात शिकनाऱ्या विद्यार्थीनीला रस्त्यात अडवुन लैगींक सुखाची मागणी केली होती.घटना शनीवार ला दुपारी घडली. चिमुर पोलीसांनी रवीवार ला पहाटे पास्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपी चे नाव मनेश्वर मुरकुटे ४० असुन म्हसली येथील रहीवासी आहे.
        नेरी येथील माध्यमिक शाळेत १० व्यावा वर्गात शिकनारी विद्यार्थीनी होती.विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर घरी जात असताना आरोपीने रस्त्यात अडवुन लैगिंक सुखाची मागनी शनीवार ला दूपारी केली होती.पिडीत विद्यार्थीनीने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगीतला.पिडीतेच्या वडीलाने चिमुर पोलीसात शनीवार ला तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलीसांनी पास्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी ब्रम्हपुरी प्रशांत परदेशी करीत आहे. मात्र आरोपी फरार झाला आहे.
सहकारी संस्था अधीनियमाचा भंग करून केल्याचा आरोप नेरी येथील भाजपाचे उपाध्यक्ष तथा सहकारी तांदुळ गिरणीचे माजी अध्यक्ष न. का.वाघे यांनी केला.
           या अवैद्य अशासकीय प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सहकारमंत्री व सहकार आयुक्त यांचे कडे तक्रार करून भाजपाला घरचा अहेर देत भाजपा उपाध्यक्ष पदाचा व प्राथमीक सदस्यत्वाचा  राजीनामा रवीवार ला चिमुर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्याकडे दिला. त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यात व शहरातील नागरिकांत चर्चेला उधान आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!