चंद्रपूरच्या बुरुड कामगारांना हिरवा बांबू मिळणार, श्रमिक एल्गारच्या मागणीला यश
दिनांक 24-07-2017 ला वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर येथे बुरुड कामगारांना हिरवा बांबू मिळण्याबाबत अनेक वेळा मागणी करण्यात आली होती. परंतु
दिनांक 24 ला पत्र देऊन चर्चा करण्यात आली त्यात
अधिकारी थिपे सर यांनी म्हणाले की,आता बांबू कटाईचा सिजन नाही व माझ्या कुंपणात बांबू पण नसल्यामुळे कारागिरांना बांबू उपलब्ध शक्य होणार नाही पण दिवाळीपर्यंत चांद्रपूर येथें डेपो तयार करून हिरवा बांबू उपलब्द्ध करून देणार, तत्पूर्वी चीचपल्ली डेपोला हिरवा बांबू ची सोय उपलब्ध करून देण्याची तोंडी आश्वासन दिले. यासाठी दीवाकर सिडाम,ईश्वर कोडापे, बीन्दुताई गडलीन आणि छायाताई सिडाम (महासचिव) परीश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!