दिग्रस येथे प्रभाग क्र.3 मध्ये २५ लाख रूपयांच्या विकासकामाचे उद्घाटन
दिग्रस येथे प्रभाग क्र.3 मध्ये २५ लाख रूपयांच्या विकासकामाचे उद्घाटन
दिग्रस :- (प्रतिनिधी साजिद पतलेवाले)
दिग्रस मधील प्रभाग क्र. ३ मध्ये नगरसेविका ज्योत्सना रमांकात काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या २५ लाख रूपयांच्या विकासकामाचे उद्घाटण दि. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.