ब्रम्हपूरी येथिल भूमिअभिलेख कार्यालयात तालुक्याचा नकाषाच नाही

ब्रम्हपूरी येथिल भूमिअभिलेख कार्यालयात तालुक्याचा नकाषाच नाही
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी)
सिंमाकनाचे कोणतेही वाद निर्माण झाल्यास,ज्यांचेकडे सर्व जमिनीचा आणि गाव-तालुका हद्दीच्या नकाषाचा आधार घेतला जातो, अषा तालुका भूमीअभिलेख कार्यालयातच तालुक्याचा नकाष नसल्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा नकाषाच उपलब्ध नसल्यांचे लेखी पत्रच तालुका भूमी अभिलेख अधिकाÚयांनी दिल्यांचे सर्वत्र आष्चर्य व्यक्त केले जात आहे.