आदिवासीच्या जमिनी लुटणारे मोकळेच
आदिवासीच्या जमिनी लुटणारे मोकळेच
प्रषासनाची बड्यांना साथ
राजूरा (घनष्याम मेश्राम)
राजूराचे परिसरातील भोळया भाबळया आदिवासींना अत्यल्प मोबदला देवून, त्यांच्या जमिनी गैरकायदेषीर ताबा घेणारे राजरोसपणे फिरत असून, भूमीहीन झालेले आदिवासी न्यायाचे प्रतिक्षेत आहे.
रोडला लागून आदिवासींच्या जमिनीवर प्लॉट पाडून कोट्यावधी रूपये कमवत असून आदिवासी मात्र भिकारी झाले असल्याचे चित्र आहे. मोठे मोठे ठेकेदार आदिवासींच्या जमिनीत विटांचा धंदा करत असून आदिवासींचे जमिनीत खड्डे होत आहेत हे ठेकेदार कोणत्याही एका आदिवासीला जवळ करूण त्याला जमिनीचा अत्यल्प मोबदला देवून बाकी वारसदारांना हातावर तूरी देतात. त्याच षेतात विटा करण्यासाठी त्यांना मजूर म्हणून राबवत आहेत. बामणवाडा येथिल आदिवासी महीलेची जमिन विटा करण्यासाठी आंध्रातील एका ठेकेदाराने घेवून तिलाच त्या जमिनीत मजूर म्हणून राबवत असून तिला जमिनीचा मोबदला एक दोन हजार देवून तिला गंडवत असल्याचे चित्र दिसत असतांना प्रषासन मात्र मूंग गिळून चूप आहे.
आदिवासी जमिन मोजणी साठी टाकतो मात्र दोन वर्श झाले त्या आदिवासीच्या जमिनीची मोजणी विहीत मूदतीत केल्या गेली नाही आज तो आदिवासी अजूनही मोजणी कार्यालयात चकरा मारत असून तेच अधिकारी त्याच परीसरात ठेकेदारांनी घेतलेल्या जमिनी मोजणी करूण प्लाट पाडून पाटर्या करतात. बÚयाच आदिवासींना जमिनी उठीत करायचे आहे. मात्र त्यांना सूध्दा जमिनी ठेकेदार लोकं करू देत नाही. प्रषासन लक्ष घालून आदिवासींच्या जमिनी दूरूस्त करून देण्याच्या योजना राबवून त्यांना न्याय देवू षकते. मात्र ठेकेदारांना जगविण्यासाठी व त्यांना करोडपती बनविण्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अनेक प्रकरणात आदिवासींनी तहसिलदार यांना प्रकरणाचे गांभिर्य लक्षात आनून दिले मात्र लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. यात पटवारी मात्र मालामाल होत असल्याचे चित्र आहे. अनेक पटवाÚयांचे षाही बंगले, महागड्या गाड्या,मोठे मोठे कुत्रे, बूलेट असे गब्बर झाल्याचे चित्र आहे.
वास्तविक तहसिलदार यांचे लक्षात आल्याबरोबर आदीवासी जमिन प्रर्त्यापण कायद्याप्रमाणे स्वतः कायद्याचा वापर करून आदिवासींच्या जमिनींना संरक्षण द्यायचे असतांना तहसिलदार मात्र ठेकेदारांना संरक्षण देत असल्याचे चित्र आहे. तहसिलदार यांनी या प्रकरणाकडे लक्ष देवून अदिवासींच्या जमिनींना संरक्षण द्यावे अषी मागणी जनसामान्यामध्ये धरू लागली आहे.