नियम धाब्यावर - प्रवाह बदलविला !
नियम धाब्यावर - प्रवाह बदलविला !
मूल नदीत अवैद्य उत्खनन
मूल (वार्ताहर) पर्यावरण विभागाच्या परवाणगीषिवाय नदीचे पात्रात कोणतेही खोदकाम करता येत नाही असा स्पश्ट नियम असतांनाही, मूल षहरााला लागून असलेल्या नागपूर रोडवरील उमा नदीचे पात्रात सुमारे 5 मिटरपेक्षा अधिक खोद खोदून नदीचे पात्रच बदलविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत तहसिल प्रषासनाषी संपर्क साधला असता, कोणत्याही प्रकारची लेखी परवाणगी दिली नसल्यांचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीहीतरी तेथे करायचे असल्यांने त्यांनी ते खोदकाम केल्याचे सांगीतले.
प्रदुशण नियंत्रीत आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध कायदे तयार केले आहे. पर्यावरण विभागानेही त्यांचे परवाणगी षिवाय उत्खनन करण्यास मज्जाव केला आहे. साधी रेतीचे घाटही लिलावात काढण्यासाठी पर्यावरण विभागाची परवाणगी लागते. मूल नदीचे पात्रात असे उत्खनन करतांना कोणतीही परवाणगी घेतल्या गेली नाही हे विषेश.
सुमारे 300 मिटर पेक्षा लांब आणि 5 मिटरपेक्षा खोल नालीचे खोदकाम पुलाला लागून करण्यात आले आहे. यामुळे पुलालाही भविश्यात धोका निर्माण होवू षकतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कृत्यामुळे नदीचा नैसर्गीक प्रवाहाची दिषाच बदलून गेली आहे. नदीचे प्रवाह बदलविणे हा फौजदारी गुन्हा आहे. प्रषासन दोशीवर कोणती कारवाई करते याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.