अॅसिड हल्यातील दारुबंदी कार्यकर्तीस शासनाकडुन मदत
अॅसिड हल्यातील दारुबंदी कार्यकर्तीस शासनाकडुन मदत
आवाळपूर येथील दारुबंदी कार्यकर्ती संगिता नामदेव वाढई हिचे चेह-यावर दारुविक्रेतांनी अॅसिड हल्ला केल्यामुळे गंभीर जखमी झाले होते. या पिढीतास मनोधेर्य योजनेतुन मदत मिळावी याकरीता श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड, पारोमिताताई गोस्वामी यांनी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी आशुतोष सलील साहेब यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन संगीता वाढई हिला 3.50 लाख मंजूर केले. आज 2.25 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.


