होळीच्या सणात दारूविक्रेते तुरूंगात
होळीच्या सणात दारूविक्रेते तुरूंगात
नागभीड तालुक्यात दारूमुक्तीसाठी जोरदार प्रयत्न
नागभीड - तालुक्यातील कोजबी माल, नांदेड, गिरगांव, सोनुली या गावात श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यानी दारूमुक्तीसाठी पुढाकार घेतलेला असुन होळीच्या सणात विक्रेत्यांना तुरूंगाची हवा दाखविली.
नागभीड तालुक्यातील पोलीस स्टेषन तळोधी बाळापूर अंतर्गत येणारी नांदेड, कोजबी, सोनुर्ली, गिरगांव ही गांवे दारूबंदीच्या पुर्वीपासुन दारूविक्रीसाठी प्रसिध्द होती. या गावात पुर्वी देषी विदेषी दारूसहीत मोहफुलाच्या दारूचे प्रमाण अधिक होते. 1 एप्रिलपासुन दारूबंदी झाल्यामुळे येथील सामाजिक भान असणारे कार्यकर्ते श्रमिक एल्गारसोबत जुळले. दारूबंदीसोबतच दारूमुक्तीसाठी येथील कार्यकर्ते रात्रभर गस्त घालुन जोरदार प्रयत्न करीत असल्याने त्या भागात अवैध दारूविक्रीचे प्रमाण फारच कमी झालेले आहे. होळी दरम्यान येथील कार्यकत्र्यांनी अनेकांना दारूसह पकडुन तुरूंगात टाकले. यामुळे या भागात दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
कोजबी माल येथे श्रमिक एल्गारचे तालुका अध्यक्ष श्रीराम षेंडे यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेला असुन होळी दरम्यान 1 पेटी माल जप्त करून षिवराम षेंडे याला पोलीसात दिले. कोजबी येथे सुनिता षेंडे, पो.पा. दौलत म्हस्के, सुखदेव षेंडे, नामदेव षेंडे हे कार्यकर्ते गस्त घालुन कारवाई करीत आहेत.
नांदेड येथे मनोज मेश्राम यांचे नेतृत्वात धाड टाकुन मिनाक्षी राऊत, कमल सेंदरे यांचेकडुन 10 लीटर मोहफुलाची दारू पकडुन पोलीसांचे हवाली केले. या कार्यवाहीत भगवान बावनथळे, वासुदेव गेडाम, नितेष कामडी, सुरेष मडावी, रमजान षेख, अनिल आंबडारे, हरेन षेख, प्रमिला बावनथळे, रेखा कोहपरे, सारजा आंबडारे, अनिता आंबडारे, लता आत्राम यांनी कारवाई केली.