वेंडर अॅक्ट वर आज श्रमिक एल्गारची जनजा्गृती सभा

मूल शहरात आज अतिक्रमण् हटाव मोहीमेच्या विरोधात वेंडर अॅक्ट लागू करावे या मागणीसाठी आणि या कायद्याच्या माहितीसाठी गांधी चौकात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. सभेला श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमीता गोस्वामी उपाध्यक्ष विजय सिध्दावार महासचीव विजय कोरेवार, अमित राऊत मार्गदर्शन करतील. सभेला जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन दिनेश घाटे, छाया सिडाम, संगीता गेडाम, स्नेहा रामटेके, स्वेता रामटेके यांनी केले आहे.