चिमूर नगर परिषदेचा अडाणी कारभार

आरक्षण सोडत कार्यक्रमाचे पत्र पत्रकारांचे नावे दिले असता दिनांक व वेळ तसेच ठिकाणाचे कुठेही उल्लेख नाही?

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक. ०६/१०/२०२५ ला नगर परिषद चिमूर सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रमाचे नगर परिषद चिमूर तर्फे प्राप्त झालेल्या पत्रकारांच्या नावे असलेल्या पत्रात कुठेही दिनांक व वेळ तसेच ठिकाणाचे कुठेही उल्लेख नसल्याने नगर परिषद कार्यालय चिमूर च्या या अडाणी कारभारावर संभ्रम निर्माण होत आहे. अधिकारी कर्मचारी लिखान करीत असतांना वाचन का करीत नाही याबाबत चे? निर्माण झाले असून चिमूर शहरात सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!