उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू...

उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू...

वरोरा...जगदीश पेंदाम
 
येथूनच जवळच शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहाळा शेत शिवारातील  शेतामध्ये एका शेतकऱ्याची उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.. .

एप्रिल महिना सुरू असून सगळीकडे उष्णतेची लाट पसरलेली आहे शेतकरी सकाळीच आपल्या शेतात काम करण्यासाठी जात अजून काम करत असतात वरोरा येथील शेतकरी प्रवीण संभाजी लोहकरे वय वर्ष 48  त्यांच्या उष्माघाताने मृत्यू झाला, परिसरातील ज्ञानेश्वर दडमल यांच्या शेतकऱ्यांना मृत अवस्थेत लोहकरे आढळून आले असता शेगाव पोलीस स्टेशनला याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी उपस्थित होत प्रेताच्या पंचनामा करत प्रेत उत्तरनिय तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले असून अधिक तपास शेगाव शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेद्र शिंह यादव करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!