साठगाव कोलारी चे पाच युवक घोडाझरी तलावात बुडून मृत्यू

तालूका - प्रतिनिधी ( यश कायरकर )

नागभीड : - दिनांक. १५/०३/२०२५ ला साठगाव कोलारी चे पाच युवक घोडाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून मृतांची नावे - (१) जनक गावंडे,(२) यश गावंडे,(३) अनिकेत गावंडे, (४) तेजस गावंडे,(५) तेजस ठाकरे अशी आहे. हि घटना बांधकाम ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे घडल्याची चर्चा घोडाझरी येथे सुरु होती. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!