१५ वर्ष नंतर भेटले लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरातील वर्ग मित्र एकत्र...

१५ वर्ष नंतर भेटले लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरातील  वर्ग मित्र एकत्र... 


वरोरा....जगदीश पेंदाम


फुलले नाते मैत्रीचे.....
मोठे होता होता संपले सारे बालपण 
मैत्री मात्र अशीच राहील 
कालपण,आजपण, उद्यापन...

वरोरा येथील लोकमान्य कनिष्ठ महाविदयालयं २००७-२००९ वर्ग ११ वी  व १२ वी  मध्ये शिकणारे विद्यार्थी यांचा स्नेहमिलान सोहळा नुसताच हॉटेल सहस वरोरा येथे पार पडला..  
  या कार्यक्रमाकरिता दिगाबर झाडे, शुभांगी नक्षिने, प्रशांत कांबळे, आशिष शेदाम, ममता काकडे, रेश्मा नक्षीने यांनी पुढाकार घेऊन फोन वर  सगळ्यांशी सपंर्क करून २००७  ते २००९  या वर्षात  वर्ग ११ वी  व  १२ वी बॅच सर्व विद्यार्थ्यांचा व्हॉट्अप  ग्रूप बनवणवुन, सगळ्यांना एकत्रित केले. 
सगळ्यांनी एकत्रित येऊन परत एकदा ते हरवलेले दिवस अनुभवयसाठी तसेच त्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०२५ रोज रविवार हा दिवस स्नेहामिलानासाठी ठरवण्यात आला. 
ठरल्या प्रमाणे सगळे एकत्र आले. पण चहा नास्ता केल्या नंतर कार्यक्रमाची  सुरुवात शुभांगी नक्षिणे यांनी आपल्या  प्रस्तावनेतुन केली  त्यानंतर सर्वांचे  एक एकाने आपला परिचय, मनोगत, जुन्या ११ वी १२ वी च्या आठवणी  सांगितल्या, सर्वांना आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले, त्यानंतर सुरू झाले अंताक्षरी, संगीत खुर्ची, खूप सारे  गप्पा, मस्ती, डान्स, गाणे, मित्र वण्याव्या मध्ये गरव्या सारखा .......
गेले होते ते दिवस राहल्या त्या फक्त आठवणी, त्याच आठवणी ताज्या करून प्रत्येक जण चेहऱ्यावर हास्य ठेवून आनंद व्यक्त करत होते,खूप काही बदललेले होते, सर्वांनी जेवणाचा आनंद घेत आपले सुख दुःख शैर केले. यातच वेळ कसा निघून गेला कोणालाच समजलेच नाही.   सर्वांनी विचार केला आपण असाच भेटत राहायचं प्रत्येक वर्षातून एकदा तरी...नक्की पुन्हा एकत्र यायचं.
 सर्वांनी चर्चा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!