ग्रामपंचायत चारगाव खुर्द तर्फे घर उपयोगी साहित्याचै वाटप

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळच येत असलेल्या ग्रामपंचायत चारगाव खुर्द यांच्याकडून गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतला शंभर टक्के कर भरले त्या नागरिकांना घर उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय इथे बोलावून गावातील नागरिकांना घरपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आली यावेळी सरपंच यांच्या हस्ते देण्यात आले असून सन 2025 पासून हा उपक्रम राबविण्यात आला आहे, यावेळी सरपंच राजेंद्र चिकटे, ग्रामपंचायत सचिव लांडे,आदी  कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!